आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.

 उदगीर तालुक्यातील आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन




दि.29/12/20 रोजी उदगीर येथे आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी BRC कार्यालयात नागरिकांची फार हाल होत आहेत. 

यात मोठ्याप्रमाणात EBC विद्यार्थी , जेष्ठ नागरिक, तरुण,दिव्यांग आणि महिलांना त्रास होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना

आधार कार्डची नवीन नोंदणी आणि नुतनीकरण करण्यासाठी तालुक्यात केंद्र वाढविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे,उपाध्यक्ष महादेव मोतीपवळ,संदीप पवार,

शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे आणि प्रहार सेवक उपस्थित होते.



Popular posts
आर.पी. एन्टरप्रायजेस सील
Image
हिंदू खाटीक समाजाच्या स्मशानभूमी वरील अतिक्रमण २४ तासात नाही काढल्यास बेमुदत धरणे आंदोलन - उपोषणकर्त्याचा इशारा
Image
जिल्ह्यात सातवी आर्थिक गणनेचे काम असमाधानकारक असल्याने पुनर्गणना करण्यात यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी. बी.
Image
लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना* *विमा कंपनीने तातडीने संभाव्य नुकसान* *भरपाईच्या २५ टक्के रक्कम अदा करावी,*
Image