चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन
चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन पहिला टप्पा – दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल. दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,. तिसरा टप्पा – हॉटेल…